आदिनाथ को ऑप बँक इचलकरंजी बँकेची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
schedule10 Aug 24 person by visibility 145 categoryउद्योग
श्री आदिनाथ को ऑप बँक इचलकरंजी या बँकेची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेचे चेअरमन सुभाष काड्डाप्पा यांच्या अध्यक्षतेखाली व सहकार महर्षी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, क आवाडे इचलकरंजी जनता सह बँकेचे चेअरमन स्वप्निल आवाडे, उत्तम आण्णा आवाडे, सौ वैशालीताई आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात व खेळी मेळीच्या वातावरण पार पडली.
यावेळी नवमहाराष्ट्र सह सुत गिरणी चे माजी चेअरमन सुधाकर मणेरे, गुंडाप्पा रोजे, देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखानाचे चेअरमन पी. एम. पाटील, मिलिंद कोले, बँकेचे व्हा चेअरमन बाळासाहेब चौगुले, संचालक मधुकर मणेरे , श्रेणिक मगदूम, चंद्रकांत मगदूम, सुदर्शन खोत, अनिल बमन्नावर, संपत कांबळे, सचिन हेरवाडे, सुकुमार पोते, सुचित हेरवाडे, सौ मंगल देवमोरे, सौ अनिता चौगुले, उमेश कोळी, पवन उपाध्ये, सतीश मगदूम, सी ई ओ जिवंधर चौगुले, जयकुमार उपाध्ये यांच्यासह सभासद व बँकेचे हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.