Maha Hit 24
Register

जाहिरात

 

जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात एकूण 18.1 मिमी पाऊस; भुदरगडात 32.8 मिमी पाऊस

schedule29 Jul 24 person by visibility 128 categoryसामाजिक


कोल्हापूर : जिल्ह्यात काल दिवसभरात भुदरगड तालुक्यात सर्वाधिक 32.8 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे - हातकणंगले- 6.6 मिमी, शिरोळ -2.8 मिमी, पन्हाळा- 25.8 मिमी, शाहुवाडी- 26.1 मिमी, राधानगरी- 21 मिमी, गगनबावडा- 29.3 मिमी, करवीर- 18.7 मिमी, कागल- 10.6 मिमी, गडहिंग्लज- 11.9 मिमी, भुदरगड- 32.8 मिमी, आजरा- 24.7 मिमी, चंदगड- 25.7 मिमी असा एकूण 18.1 मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.

जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by Maha Hit 24.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes