हातकणंगले विधानसभा मतदारसंघात अशोकराव मानेंचा दमदार विजय
schedule23 Nov 24 person by visibility 59 categoryराजकीय
![](_mahahit24.com/u/pos/202411/mn1mtNZT8--800.jpeg)
हातकणंगले : विधानसभा निवडणुकीत आज, 23 नोव्हेंबर 2024 रोजी महाविकास आघाडी, जनसुराज्य शक्ती पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उमेदवारांमध्ये चुरशीची लढत झाली. या निवडणुकीत जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार अशोकराव माने यांनी दमदार विजय मिळवत मतदारसंघात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.