राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे उघडले
schedule25 Jul 24 person by visibility 107 categoryसामाजिक
कोल्हापूर: गुरुवार दि. 25 जुलै 2024 रोजी सायंकाळी 4.30 वा.राधानगरी धरणाचे स्वयंचलित द्वार क्र. 7 उघडले आहे. धरणाची एकूण पाच ( क्र.3, 4, 5, 6 व 7) द्वारे उघडली आहेत.
सर्ग* - द्वार क्र. 3, 4, 5, 6 व 7 मधून 7140 Cusec व BOT पॉवर हाऊस मधून 1500 cusec असा एकूण 8640 Cusec इतका विसर्ग भोगावती नदी पात्रात सुरु आहे. नदीकाठच्या लोकांनी दक्षता घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.