पालकमंत्री हसन मुश्रीफ जिल्हा दौऱ्यावर
schedule19 Sep 24 person by visibility 38 category
कोल्हापूर : वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 7.20 वाजता कोल्हापूर शाहू महाराज टर्मिनस येथे महालक्ष्मी एक्सप्रेसने आगमन व शासकीय विश्रामगृह, कागल निवासस्थानाकडे प्रयाण. सकाळी 8 वाजता सावर्डे बु.ता. कागल येथील कार्यकर्ते व महिला यांच्या गणपतीपुळे देव दर्शनासाठी रवाना होणाऱ्या वाहनाची पुजन कार्यक्रम. (स्थळ: सावर्डे, बु. ता. कागल) दुपारी 12 वाजता कागल तालुका खरेदी विक्री संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा. (स्थळ: प्रधान कार्यालय, कागल) दुपारी 2 ते 4 राखीव. दुपारी 4 वाजता बोळावीवाडी, ता. कागल येथील विविध विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा. (स्थळ: बोळावीवाडी ता. कागल) सायं. 6 वाजता बस्तवडे ता. कागल येथील विविध विकास कामांचे उद्घाटन व इमारत बांधकाम कामगारांना प्रापंचिक साहित्य वाटप. (स्थळ: बस्तवडे, ता. कागल) सोयीनुसार कागलकडे प्रयाण, आगमन व मुक्काम. (स्थळ: निवासस्थान, कागल)
शनिवार दिनांक 21 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 7 वाजता सर्व नागरिकांसाठी राखीव. (स्थळ: निवासस्थान, कागल) सकाळी 10 वाजता कसबा सांगाव ता. कागल येथे जैन समाज बैठक (स्थळ: मगदूम मळा, कसबा सांगाव, कागल) दुपारी 12 ते 4 वाजता राखीव. दुपारी 4 वाजता कागल पंचायत समिती कागल यांच्या वतीने आयोजित महाआवास अभियान पुरस्कार वितरण, प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वाटप, पूर्ण घरकुल लाभार्थी गृहप्रवेश व चावी प्रदान, नवीन घरकुल लाभार्थी भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ: कागल) सायं. 6 वाजता सोनगे, ता. कागल येथील विविध विकास कामांचा उद्घाटन सोहळा. (स्थळ: सोनगे, ता. कागल) रात्री 8 वाजता महालक्ष्मी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.
पालकमंत्री हसन मुश्रीफ जिल्हा दौऱ्यावर
schedule20 Aug 24 person by visibility 50 category

पालकमंत्री हसन मुश्रीफ जिल्हा दौऱ्यावर
schedule13 Aug 24 person by visibility 73 category

पालकमंत्री हसन मुश्रीफ जिल्हा दौऱ्यावर
schedule08 Aug 24 person by visibility 88 category

पालकमंत्री हसन मुश्रीफ जिल्हा दौऱ्यावर
schedule01 Aug 24 person by visibility 101 category

पालकमंत्री हसन मुश्रीफ जिल्हा दौऱ्यावर
schedule25 Jul 24 person by visibility 117 category

पालकमंत्री हसन मुश्रीफ जिल्हा दौऱ्यावर
schedule18 Jul 24 person by visibility 145 category

पालकमंत्री हसन मुश्रीफ जिल्हा दौऱ्यावर
schedule07 Jun 24 person by visibility 177 category

कोल्हापूर : वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार दिनांक 8 जून 2024 रोजी सकाळी 7.20 वाजता महालक्ष्मी एक्सप्रेसने कोल्हापूर येथे आगमन व कागल निवासस्थानाकडे प्रयाण. सकाळी 8 वाजता सर्व नागरिकांसाठी राखीव. (स्थळ : निवासस्थान, कागल) सकाळी 10 वाजता पक्ष व हसन मुश्रीफ फौंडेशनमार्फत 10 व 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार. (स्थळ : छत्रपती शाहू हॉल, गैबी चौक, कागल) दुपारी 12 ते 4 राखीव. दुपारी 4 ते सायं. 6 वाजता के.डी.सी.सी. बँक, कोल्हापूर कर्मचारी यांची कार्यशाळा. (स्थळ : कोल्हापूर) सायं. 6 वाजता शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर. माहितीसाठी- आशाताई पोवार, इंचनाळ यांच्या घरी सदिच्छा भेट. (स्थळ : इंचनाळ, ता. गडहिंग्लज) सोयीनुसार कागलकडे प्रयाण, आगमन व राखीव.
रविवार दिनांक 9 जून 2024 रोजी सकाळी 7 वाजता सर्व नागरिकांसाठी राखीव. (स्थळ : निवासस्थान, कागल) सकाळी 10 वाजता गौतम गाडेकर यांच्या कार्यालयाचा उद्घाटन सोहळा. (स्थळ : कागल, ता. कागल) सकाळी 11 वाजता पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा. (स्थळ : छत्रपती शाहू हॉल, कागल) सकाळी 11.10 वाजता पवन प्रभाकर पत्की रा. कोल्हापूर यांचे सुपुत्र यांचा व्रतबंध संस्कार सोहळा. (स्थळ : श्रीसदगुरु विश्वनाथ महाराज रुकडी मार्ग, मंगळवार पेठ, हॉकी स्टेडीयम, कोल्हापूर) दुपारी 1 ते सायं.5 वाजता राखीव. सायं. 5 ते 7 वाजता ज्येष्ठ नगरसेवक चंद्रकांत गवळी यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम. (स्थळ : मटकरी हॉल, कागल) सायं. 7 वाजता शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर. रात्री 8.50 वाजता महालक्ष्मी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.
पालकमंत्री हसन मुश्रीफ जिल्हा दौऱ्यावर
schedule16 Feb 24 person by visibility 195 category

कोल्हापूर: वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 7.20 वाजता छत्रपती शाहू टर्मिनस, कोल्हापूर येथे आगमन व कागल निवासस्थानाकडे प्रयाण. दुपारी 12 वाजता के.डी.सी.सी. बँक कार्यकारी समिती बैठक व अधिकाऱ्यांसोबत चर्चा. (स्थळ : कोल्हापूर) सायं. 6 वाजता कागल येथील विविध विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा. (स्थळ : कागल) रात्री 8 वाजता विरेंद्र (बंटी) सावंत यांच्या विवाहाचा 25 वा वाढदिवस कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ : धैर्यशील हॉल, कोल्हापूर) सोयीनुसार कागलकडे प्रयाण, आगमन व मुक्काम. (स्थळ : निवासस्थान कागल)
शनिवार दिनांक 17 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 7 ते 10 वाजता सर्व नागरिकांसाठी राखीव. (स्थळ : निवासस्थान कागल) 10.30 वाजता छत्रपती शाहू महाराज स्वयंरोजगार संस्था, लिंगनूर का. रणजित सांगावकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे व पत्रव्यवहाराचे प्रदर्शन. (स्थळ : श्री राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर) दुपारी 12 ते 4 वाजता राखीव. दुपारी 4.10 वाजता सौ. दिपाली आवळे, रा. करनूर यांच्याशी चर्चा. (स्थळ : कागल विश्रामगृह, कागल) 4.20 वाजता का. सांगाव, ता. कागल ग्रामपंचायत सदस्य यांच्यासमवेत चर्चा. (स्थळ : कागल विश्रामगृह, कागल) 5.30 वाजता स्वप्नील शहा, रा. कागल यांच्या शहा स्नॅक सेंटरचा उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ : कोल्हापूर वेस, कागल) सोयीनुसार कागलकडे प्रयाण, आगमन व मुक्काम. (स्थळ : निवासस्थान कागल)
रविवार दिनांक 18 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 7 ते 10 वाजता सर्व नागरिकांसाठी राखीव. (स्थळ : निवासस्थान कागल) यानंतर होमिओपॅथिक मेडीकल कॉलेज माजी विद्यार्थी संघटना ताराराणी चौक, कोल्हापूर होमसॅकनच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ : ताराराणी चौक, कोल्हापूर) 11 वाजता बांधकाम विभाग, पंचायत समिती आजरा येथे मृत्युंजयकार शिवाजी सावंत स्मृती दालन कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ : पंचायत समिती आजरा) 12 ते 4 राखीव. 4 वाजता कोल्हापूर जिल्हा कृषी विभागातील अधिकारी यांच्याशी चर्चा. सायं. 5 वाजता छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त स्वराज्य सप्ताह मधील गुणवंतांचा सत्कार. (स्थळ : नगरपरिषद पन्हाळा) 7 वाजता प्रताप उर्फ भैय्या माने यांच्या कन्येच्या साखरपुडा कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ : कोंडेकर फार्म्स लॉन, कात्यायनी मंदिर शेजारी, कळंबा, कोल्हापूर) सोयीनुसार कागलकडे प्रयाण, आगमन व मुक्काम. (स्थळ : निवासस्थान कागल)
सोमवार दिनांक 19 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 7 ते 9 वाजता सर्व नागरिकांसाठी राखीव. (स्थळ : निवासस्थान कागल) 9.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त कागल येथील निपाणी वेस येथे शिवज्योतीचे आगमन. (स्थळ : निपाणी वेस, कागल) 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक प्रारंभ. (स्थळ : निपाणी वेस, कागल) 12.10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिवजन्मकाळ सोहळा. (स्थळ : एसटी स्टँड, कागल) 1 ते 4 राखीव. 4 वाजता जिजाऊ फौंडेशन संचलित छत्रपती युवा ग्रुप उत्तुर संयुक्त शिवजयंती सोहळा 2024 भव्य दिव्य मिरवणूक सोहळा. (स्थळ : उत्तूर, ता. आजरा) सायं. 5 वाजता छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिवजयंती सोहळा 2024 गडहिंग्लज येथे भव्य दिव्य मिरवणूक सोहळा. (स्थळ : गडहिंग्लज) सायं. 7 वाजता छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक सोहळा. (स्थळ : छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, एसटी स्टँड, कागल) रात्री 8.50 वाजता महालक्ष्मी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.