दोन पदांसाठी भरती प्रक्रिया
schedule25 Jun 24 person by visibility 69 categoryनोकरी
मुंबई : इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. ही भरती प्रक्रिया दोन पदांसाठी सुरू आहे.
या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट लागू करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे टुरिझममध्ये बॅचलर्सची पदवी असणे आवश्यक आहे. ज्यांच्याकडे ही पदवी आहे हेच उमेदवार अर्ज करू शकतात.
विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेतून निवड झालेल्या उमेदवारांना चांगला पगार देखील मिळणार आहे. https://www.irctc.com/index.html येथे या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आपल्याला मिळेल