जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत समर्थ पाटील विजयी...
schedule29 Aug 24 person by visibility 278 categoryक्रीडा

त्याला शाळेचे प्राचार्य ॲन्ड्रयू फर्नांडिस, सुपिरीयर फादर फ्रान्सिस डिसोजा, क्रिडा शिक्षक ॲलन फर्नांडिस, अल्ताफ कुरेशी यांचे मार्गदर्शन लाभले. त्याची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.