जेएसटीएआरसी कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांचा सत्यजित कदम यांच्याकडून सत्कार
schedule29 Jul 24 person by visibility 117 categoryक्रीडा
कोल्हापूरची क्रिडा परंपरा अशीच अखंडितपणे सुरू रहावी तसेच कोल्हापुरसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे असे प्रतिपादन सत्यजित कदम यांनी यावेळी केले.तसेच भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी जेएसटीएआरसी कोल्हापूरचे प्रमुख प्रशिक्षक मास्टर अमोल भोसले, गौरी भोसले,प्रकाश भोसले,शिवाजीराव सावंत,अर्चना सावंत,अमीत भोसले यांच्यासह पालक शिक्षक उपस्थित होते.